Door43-Catalog_mr_tn/ACT/09/31.md

1.7 KiB

उन्नति होत गेली

त्यांची वाढ होण्यांस देवच कारणीभूत झाला.

देवाच्या भयांत आचरण करणे

"प्रभूचा सन्मान करणे चालू ठेवणे"

पवित्र आत्म्याच्या सांत्वनात

"पवित्र आत्मा त्यांना दृढ करीत त्यांचे प्रोत्साहन करीत होता"

संपूर्ण प्रदेशांत

पेत्र यहूदीया, गालील, आणि शोमरोन ह्या संपूर्ण प्रदेशांतील अनेक विश्वासणाऱ्यांना भेटत होता ह्याचा हा अतिशयोक्ती अलंकार आहे. (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)

देवाचे लोक

ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताच्या सुवार्ता संदेशावर विश्वास ठेवला होता त्यांच्या विषयी हा सामीप्यमुलक लक्षणा आहे. (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

लोद (लिद्दा)

लोद हे शहर यापो पासून १८ किलोमीटर दूरीवर स्थित आहे. जुनी करारांत आणि आधुनिक इस्राएलामध्ये ह्या शहराला लोद म्हणून संबोधले जाई.