Door43-Catalog_mr_tn/ACT/08/18.md

747 B

"...प्रेषितांच्या द्वारे हात ठेवल्याने पवित्र आत्मा दिला जात होता..." "लोकांवर हात ठेवून प्रेषितांनी त्यांना पवित्र आत्मा दिला..." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा

"मी जेव्हा आपले हात लोकांवर ठेवीन, तेव्हा त्यांना पवित्र आत्मा मिळावा"