Door43-Catalog_mr_tn/ACT/08/12.md

618 B

त्यांचा बाप्तिस्मा झाला

नवीन विश्वासणाऱ्यांना फिलिप्पाने बाप्तिस्मा दिला. (पाहा: कर्तरी आणि कर्मणी)

घडत असलेली चिन्हें व महापराक्रमाची कृत्ये पाहून तो थक्क झाला

"फिलिप्प चिन्हें व महान चमत्कार करीत असलेले पाहून शिमोन थक्क झाला."