Door43-Catalog_mr_tn/ACT/04/36.md

1.2 KiB

कुप्र देशांत जन्मलेला योसेफ, नावांचा लेवी होता

बर्णबाचा ह्या कथेत परिचय करून देण्यांत आला. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामध्ये त्याची मोठी भूमिका दिसून येई पर्यंत हे घडले नव्हते. कथेतील नवीन पात्रांना तुमची भाषा कसा परिचय करून देते ह्यावर विचार करण्याची तुम्हाला आवश्यकता भासू शकते.

ते प्रेषितांच्या चरणापाशी ठेवले

दान देण्याच्या बाबतीत विश्वासणाऱ्यांची एक सर्वसामान्य पद्धत होती, आणि दानाचा उपयोग करण्याचा अधिकार प्रेषितांना देण्यांत आला होता ह्याचे ते चिन्ह होते.