Door43-Catalog_mr_tn/ACT/04/29.md

732 B

४:२४ विश्वासणांऱ्यांनी जी प्रार्थना सुरू केली होती ती त्यांनी पुढे चालू ठेवली * त्यांच्या धमकावण्याकडे पाहा

शिष्यांना देवाचे वचन सांगण्यासाठी धैर्य देण्याचे हेच एक कारण होते.

ते देवाचे वचन धैर्याने बोलू लागले

शिष्य पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्याचा हाच एक परिणाम होता.