Door43-Catalog_mr_tn/ACT/04/26.md

435 B

४:२५ मध्ये पेत्राने स्तोत्रसंहिते मधून सुरू केलेल्या दाविदाच्या अवतरणास पुढे चालू ठेवतो.

एकत्र उभे राहिले

ते एकत्र जमले. त्यांनी त्यांच्या सैन्यांना एकत्र केले.