Door43-Catalog_mr_tn/ACT/04/13.md

578 B

जेव्हा त्यांनी धैर्य पाहिले

"त्यांनी" हे गट नेत्यांचा उल्लेख करते

हे जाणले की ते

"समजले" किंवा "माहित झाले"

ते साधे होते = "ते" पेत्र आणि योहानाचा उल्लेख करते.

निरक्षर माणसे = "अप्रशिक्षित" किंवा "औपचारिक शिक्षण नसलेले"