Door43-Catalog_mr_tn/ACT/04/11.md

627 B

४:८ मध्ये पेत्राने यहूदी धार्मिक पुढाऱ्यांसाठी जे भाषण सुरू केले होते ते तो पुढे चालू ठेवीत आहे.

येशू ख्रिस्त हा दगड आहे

हे साधे आहे. जसा पायासाठी केवळ एकच कोनशिलेचा दगड असतो आणि संदर्भ इमारतीचा आहे. तारणप्राप्तीसाठी केवळ येशूच पाया आहे.