Door43-Catalog_mr_tn/ACT/02/46.md

773 B

एका उद्देशाने

"एकचित्ताने"

त्यांनी चालू ठेवले होते

"विश्वासणाऱ्यांनी चालू ठेवले होते"

ते भाकर मोडीत असत

एकत्र जेवीत, प्रभू भोजनात सहभाग घेत असत (UDB).

सालस मनाने

तर्क न करता, स्पष्टपणे, फाजील शिष्टाचाराशिवाय, पदवी, बहुमानाची चिंता न करता.

सर्व लोक त्यांच्याशी प्रसन्न असत

त्यांना मान देत