Door43-Catalog_mr_tn/ACT/02/34.md

1.1 KiB

पेत्राने १:१६ मध्ये यहुद्यांसाठी जे भाषण सुरु केले होते ते तो पुढे चालू ठेवीत आहे.

प्रभूने माझ्या प्रभूला सांगितले

"प्रभूने (देवाने) माझ्या प्रभूला (ख्रिस्ताला) सांगितले"

माझ्या उजवीकडे बसून राहा

माझ्या बाजूला "मान, विश्वास, विशेषाधिकार आणि सामर्थ्य ह्या तुझ्या स्थानास तू ग्रहण कर."

मी तुझ्या शत्रूचे तुझ्या पायांखाली आसन करीपर्यंत

"जोपर्यंत मी तुझ्या शत्रूंना एका स्थितीत ठेवीत नाही किंवा तुझ्याकरिता त्यांचा पराभव करीत नाही."