Door43-Catalog_mr_tn/ACT/02/22.md

1.6 KiB

मध्ये यहूद्यांसाठी जे भाषण सुरु केले होते ते तो पुढे चालू ठेवीत आहे.

देवाचा ठाम संकल्प व पूर्वज्ञान

ख्रिस्ताचे मरण हे देवाची लांब स्थायिक योजना आणि त्याच्या ज्ञानानुसार होते.

तुमच्या

हे तुम्ही ह्या शब्दाचे बहुवचन आहे. तुमच्या भाषेमध्ये जर तू साठी वेगळा शब्द (बहुवचन) असेल तर त्याचा उपयोग करा.

त्याला धरून देण्यांत आले

"पुरुषांनी त्याला धरून दिले" "तुम्ही त्याला ताब्यांत दिले" "लोकांनी त्याला धरून दिले"

सोडविले

जशी रस्सी सोडतात तसे सोडले

त्याला मरणाच्या वेदनांपासून सोडविले

"मरणाच्या वेदनांपासून सोडविणे किंवा मुक्त करणे."

धरून ठेवले

अखेरीस मृत्यू येशूला त्याच्या सामार्थ्यंत घरून ठेवू शकला नाही.