Door43-Catalog_mr_tn/ACT/02/20.md

770 B

मधून यहूद्यांसाठी त्याच्या भाषणाची सुरूवात केली होती त्यांत तो योएल संदेष्ट्याच्या अवतरणास पुढे चालू ठेवीत आहे.

सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल

ह्या वाक्यांशाचा अचूक अर्थ अस्पष्ट आहे. तुमच्या भाषेमध्ये ह्याचे शक्य होईल तितके भाषांतर करा.

धावा करील

प्रार्थना करणे किंवा याचना करणे