Door43-Catalog_mr_tn/ACT/02/18.md

1.0 KiB

मधून यहूद्यांसाठी त्याच्या भाषणाची सुरूवात केली होती त्यांत तो योएल संदेष्ट्याच्या अवतरणास पुढे चालू ठेवीत आहे.

मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन

देव उदार हस्ते त्याचा आत्मा देतो.

संदेश

देवाचे सत्य सांगण्यांस देव त्यांना प्रेरित करतो.

वाफ

"अंधुकसे" किंवा "धुके"

ओतणे

कोणीतरी घागरीतून किंवा बादलीतून पुष्कळ पाणी ओतीत असल्यासारखे आहे. गेल्या चौकटीत जसे तुम्ही भाषांतर केले होते तसे हे सुद्धा करा.