Door43-Catalog_mr_tn/ACT/02/08.md

1.3 KiB

आपण त्यांना ऐकतो हे कसे

हे असे असू शकते १) एक खरा प्रश्न ज्याचे त्यांना उत्तर पाहिजे होते, किंवा २) ते किती आश्चर्य चकित झाले होते हे व्यक्त करण्यासाठी एक अलंकारयुक्त प्रश्न. ते किती आश्चर्यचकित झाले होते दाखविण्यासाठी UDB ह्याचे एक विधान म्हणून भाषांतर करते. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

पार्थी, मेदी, एलामी

पार्थी, मेदय, एलाम येथील लोक. (पाहा: नावांचे कसे भाषांतर करावे)

यहूदीयमतानुसारी

" यहूदी नसलेले लोक" जे यहूदी झाले किंवा "आपला धर्म बदलून यहूदी धर्माचा स्वीकार केलेले लोक" किंवा "यहूदी धर्मांत गेलेले लोक"