Door43-Catalog_mr_tn/2TI/04/14.md

1.9 KiB
Raw Permalink Blame History

माझे पुष्कळ वाईट केले

‘’माझ्याविरुध्द वाईट गोष्टी केल्या’’ किंवा ‘’इजा पोहचवणाऱ्या गोष्टी केल्या’’

तूही जपून राहा

‘’तुम्ही स्वतः देखील त्यापासून सावध राहा’’ किंवा ‘तुम्ही स्वतः देखील त्याच्यापासून काळजी घ्या’’ किंवा ‘तुम्ही स्वतःचे त्याच्यापासून संरक्ष्ण केले पाहिजे’’

त्याला...त्याचे..

या सर्वांचा संदर्भ आलेकझांडरशी आहे.

आमच्या बोलण्यास फार आडवा आला होता

‘’आमच्या संदेशाला विरोध करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले’’ किंवा आमच्या शब्दांच्या विरोधात त्यांनी काम केले’’

माझ्या बाजूस कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडिले होते

‘’कोणीही माझ्याबरोबर थांबून त्यांनी काम केले नाही. तर त्या ऐवजी, सर्वजन मला सोडून गेले’’

याबद्दल त्यांचा हिशोब घेण्यात न येवो

‘’देवाने त्या विश्वाणाऱ्याना मला सोडून देण्यासाठी शिक्षा देऊ नये’’