Door43-Catalog_mr_tn/2TI/04/09.md

1.3 KiB
Raw Permalink Blame History

लवकर

याचा अर्थ म्हणजे ‘’शक्य तितकी लवकर.

कारण

‘’यासाठी’’

तो प्रिय

‘कारण देमास चे प्रेम आहे’’

ऐहिक जग

शक्य अर्थ म्हणजे १) या जगाच्या तात्पुरत्या गोष्टी, ‘’या जगाच्या सुखकर आणि आरामदायी गोष्टी, किंवा २) ‘’हे जग आणि मृत्युपासून सुरक्षा (जर देमास पौल बरोबर राहील तर लोक त्याला मारतील अशी भीती होती.)

म्हणून गेला आहे

‘’म्हणूनच देमास निघून गेला’’

क्रेस्केस गल्तीयास गेला आणि तीत गेला

हे दोन्ही पुरुष पौलाला सोडून गेले, पण ते देखील देमास प्रमाणे ‘’या वर्तमान युगावर प्रेम करतात असे म्हणत नाही.