Door43-Catalog_mr_tn/2TI/04/01.md

2.1 KiB

देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू याच्या समक्ष

‘’जिथे देव आणि ख्रिस्त येशू आपल्याला पाहू शकतात’’ किंवा ‘’जिथे देव आणि ख्रिस्त येशू साक्षीदार होऊन न्याय करू शकतात’’

जो न्याय करील

‘’जो लवकरच न्याय करण्यास येईल’’

निक्षून

‘’कठोरतेने’’ किंवा ‘’गांभीर्याने’’ किंवा ‘’प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन’’

जेव्हा तसे नसते

‘’ज्या वेळी ते साजेसे नसते’’

घोषणा कर

‘’दोषी असल्याचे दाखव’’ किंवा ‘’त्यांनी चुकीचे केले आहे हे त्यांना दाखवून देणे’’

धिक्कार

‘’गांभीर्याने इशारा देणे’’

सहनशीलतेने व शिक्षणाने

‘’चिकाटी धरणे’’

सर्व सहनशीलतेने आणि शिक्षणाने

शक्य अर्थ म्हणजे १) अशा रीतीने तीमथ्याने लोकांना बोध दिला पाहिजे किंवा २) अशा रीतीने तीमथ्याने वचन २ मध्ये केले पाहिजे ३) अंतिम वाक्यात आहे तसे तीमथ्याने केले पाहिजे

सर्व सहनशीलतेने

‘’झालेल्या संयमाने’’ किंवा ‘’खूप संयमी असून’’