Door43-Catalog_mr_tn/2TI/02/16.md

2.6 KiB
Raw Permalink Blame History

त्यांचे शिक्षण काळपुळीसारखे चरेल

‘’ते लोक जे बोलतात ते एका लागण होणाऱ्या रोगासारखे आहे. जसे काळपुळी एका व्यक्तीच्या शरीरात लवकर पसरते आणि नाश करते, ते लोक जे बोलतील ते होत एते व्यक्ती ते व्यक्ती पसरेल आणि ऐकणाऱ्याच्या विश्वासात ते इजा पोहचवतील. पर्यायी भाषांतर: ‘’त्यांचे वचन जलद पसरले आणि काळपुळीसारखा नाश त्यांनी घडवून आणला’’ किंवा ‘’लोक जे बोलतात ते पटकन ऐकतील आणि त्याने त्यांचा नाश होईल. (पहा: उपमा अलंकार)

काळपुळीसारखे

मृत, सडणारे मांस. त्याचा प्रसार आणि इजा झालेल्या व्यक्तीला ठार मारण्यापासून बचाव म्हणजे त्या जखमी क्षेत्राला कापून टाकणे.

ते सत्याविषयी चुकले आहेत

याचा अर्थ १)’’सत्याच्या बाबत त्यांनी खूप चुका केल्या’’ किंवा ‘’सत्याच्या बाबत चुका करत आहेत’’ जणूकाही एक बाण आपले ध्येय गमावत आहे, किंवा २)’’सत्यावर विश्वास ठेवायचा त्यांनी थांबवला आहे.

पुनरुत्थान होऊन गेले आहे

‘’देवाने मृत विश्वासणाऱ्ऱ्याना आधीच जिवंत केले आहे’’

कित्येकांच्या विश्वासाचा नाश झाला आहे

‘’काही विश्वासणाऱ्याना शंका घेण्यास लावणे’’ किंवा ‘’काही विश्वासणाऱ्यांना विश्वास ठेवण्यास थांबवणे’’