Door43-Catalog_mr_tn/2TI/01/08.md

3.6 KiB
Raw Permalink Blame History

तू लाज धरू नको

‘’म्हणूनच भीती बाळगू नको’’ किंवा ‘’भयभीत होबू नकोस’’

सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दु:ख सोसावे

सुवार्तेसाठी पौल अन्यायांने रीतीने दु:ख सहन करत होता. तशाच रीतीने तीमथ्याला तो न घाबरण्याचे सांगत आहे.

देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने

‘’देवाला तुम्हाला बलवान बनवू द्या’’

आमच्या कृत्यांप्रमाणे नव्हे

‘’आपण किती चांगल्या गोष्टी करतो त्याद्वारे आपले तारण झालेले नाही’’ किंवा ‘’आपण ज्या चांगल्या गोष्टी करतो त्यांच्या आधारावर देव आपला बचाव करत नाही’’ किंवा ‘’आपण वाईट गोष्टी करतो तरीही देव आपले तारण करतो’’

स्वतःच्या संकल्पाप्रमाणे आम्हाला कोणी तारिले

‘’देवाने आमचा बचाव करण्याचे योजिले आणि त्याने आमचे तारण केले आहे’’किंवा ‘’ज्याने योजिल्याप्रमाणे आमचे तारण कसे केले’’

ही कृपा युगाच्या काळापूर्वी

‘’जगाची स्थापना होण्यापूर्वी’’ किंवा ‘’वेळेच्या आरंभापूर्वी’’

काळापूर्वी

विश्र्वासाठी हा एक अजहल्लक्षण अलंकार आहे, जे सर्व अस्तित्वात असते. (पहा: अजहल्लक्षण अलंकार)

ख्रिस्त येशू तारणारा ह्याच्या प्रगट होण्याने देवाचे तारण दृश्यमान झाले आहे

‘’देव आपले तारण कसे करेल हे त्याने आपला तारणार मसीहा येशू त्याच्या गचाण्याने दाखवले आहे’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

ज्याने मरण नाहीसे केले

‘’ज्याने आपल्यावरील मरणाच्या सत्तेला नष्ट केले’’

त्याने सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहे

‘’सुवार्तेची घोषणा करून अविनाशी जीवन काय आहे हे शिकविते

मला घोषणा म्हणून नेमिले होते

देवाने मला सुवार्तेची घोषणा करण्यास निवडले आहे’’