Door43-Catalog_mr_tn/2TH/02/16.md

1.2 KiB

आता

विषयातील बदल दर्शवला जातो

आपला प्रभू ज्याने प्रीती करून ...आशेने कृपा दिली

‘’आपला’ आणि ‘’आमचे’’ ह्यात पौलाच्या जमावाचा समावेश आहे. (पहा: समाविष्ट)

प्रभू येशू ख्रिस्त स्वतः

‘’स्वतः’’ ह्यात प्रभू येशू ख्रिस्त ह्या वाक्यांशावर अधिक भर दिला जातो.

तुमचे

हा शब्द अनेकवचनी आहे आणि त्याचा संदर्भ थेस्सलकरातील मंडळीतील विश्वासणाऱ्यांशी आहे. (पहा: तू चे स्वरूप)

सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली

‘’तुम्हाला त्यासाठी सांत्वन देऊन बळकट करण्यास’’