Door43-Catalog_mr_tn/2TH/02/13.md

2.9 KiB
Raw Permalink Blame History

कारण

‘’पण’’ ह्याने विषयातील बदल दर्शवला जातो.

आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे

‘’आपण वारेवार आभार मानले पाहिजे. (पहा: अतिशयोक्ती अलंकार)

आपण

‘आपण’’ ह्या सर्वनामाचा संदर्भ पौल, सिल्वान आणि तीमथ्याशी आहे. (पहा: निवडक)

तुम्ही

‘’तुम्ही’’ अनेकवचनी आहे आणि त्याचा संदर्भ थेसलोनिकर मंडळीतील विश्वासणाऱ्यांशी आहे. (पहा: तू चे स्वरूप)

प्रभूच्या प्रियजनांनो

बंधू, प्रभू, तुझ्यावर प्रेम करतो.

देवाने तुम्हाला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे

‘’विश्वास ठेवणारे पहिले लोक’’ (युडीबी)

आत्म्याच्या पवित्रीकरणात

‘’देवाने त्याच्या आत्म्याच्या द्वारे तुमचे तारण करून तुम्हाला वेगळे करावे’’ (युडीबी)

सत्यावरच्या विश्वासात

‘’सत्यावर विश्वास ठेवा’’ किंवा ‘’सत्याची खात्री बाळगा’’

संप्रदाय चिकटून धरा

हे संप्रदाय म्हणजे त्या शिकवणी आहेत ज्या पौलाने सुपूर्त केल्या आणि कदाचित ख्रिस्ताच्या सत्यांच्या बाबतीत इतर प्रेषितांनी देखील दिल्या.

जे तुम्हाला शिकवले गेले

‘’आम्ही तुम्हाला शिकवले आहे’’ (युडीबी) (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

तोंडी किंवा पत्राच्या द्वारे

आम्ही तुम्हाला व्यक्तीशः जे शिकवले त्याने किंवा पत्राच्या द्वारे जे काही आम्ही लिहिले त्या द्वारे (पहा: उघड आणि पूर्ण)