Door43-Catalog_mr_tn/2TH/02/11.md

778 B

असे करितो

‘’कारण लोकांना सत्यावर प्रेम नाही’’

त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठायी भ्रांतीचे कार्य पाठवत आहे

‘’देव त्या अनीतिमान पुरुषाला त्याला फसवण्याची परवानगी देत आहे’’

त्याचा न्याय व्हावा म्हणून

‘’आणि देव त्यांचा न्याय करेल’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)