Door43-Catalog_mr_tn/2TH/02/08.md

1.1 KiB
Raw Permalink Blame History

अनीतिमान पुरुष प्रगट होईल

‘’मग देव त्या अनीतिमान पुरुषाला प्रगट करेल. अनीतिमान म्हणजे ख्रिस्त विरोधक.

मुखातील श्वासाने

‘’त्याच्या सामर्थ्याच्या बोललेल्या शब्दाने’’

तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करेल

येशू जेव्ह येईल तेव्हा त्या अनीतिमान पुरुषाचा नाश करेल.

सैतानाच्या कृतीप्रमाणे अनितीमानाचे येणे होईल

सैतान त्या अनीतिमान पुरुषाला सर्व सत्ता, चिन्हे, आणि खोटे अद्भुते ह्यांनी कार्य करण्यास सक्षम करेल.