Door43-Catalog_mr_tn/2TH/02/05.md

1.5 KiB
Raw Permalink Blame History

तुम्हास आठवण नाही काय?

ह्या अभिप्रेत प्रश्नाचा उपयोग विश्वासणाऱ्यांना पौलाच्या शिकवणींची आठवण करण्याकरिता होतो. त्याचे भाषांतर ‘’तुम्हाला आठवण आहे अशी माझी खात्री आहे. (पहा: अलंकारयुक्त प्रश्न)

नाही काय

‘’तू’’ ह्याचा संदर्भ थेसलोनिकर विश्वासणाऱ्यांशी आहे. (तू चे स्वरूप)

ह्या गोष्टी

ह्याचा संदर्भ येशूचे पुनरागमन, त्याचा दिवस, आणि अनीतीचा पुरुष ह्याच्याशी आहे.

त्याने नेमिलेल्या समयीच प्रगट व्हावे म्हणून

‘’जोपर्यंत देव त्या अनीतीच्या माणसाला प्रगट करण्याचे ठरवत नाही’’

अनीतीचे रहस्य

मानवी तर्काने जे गुपित रहस्य माहित होत नाही तर केवळ देवाच्या प्रगटीकरणाने जाणले जाते.