Door43-Catalog_mr_tn/2TH/02/03.md

1.1 KiB
Raw Permalink Blame History

फसू नका

ह्याचा संदर्भ थेसलोनिकर विश्वासणाऱ्यांशी आहे. (पहा: तू चे स्वरूप)

तो येणार नाही

‘’प्रभूच दिवस येणार नाही’’

अनीतिमान प्रगट होईल तेव्हा

‘’आणि देव त्या अनितीमत्वाच्या माणसाला उघड करील. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

नाशाचा पुत्र

‘’जो सर्वकाही नाश करतो’’ किंवा ‘’नाश करणारा’’ तो त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करेल, तो म्हणजे , सैतान.

ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात

‘’ज्याची उपासना लोक करतात’’