Door43-Catalog_mr_tn/2CO/13/07.md

750 B

तुम्ही कांही वाईट करू नये

"तुम्ही पाप करणार नाहीत" किंवा "तुम्ही योग्य तेच कराल"

परीक्षा उतीर्ण झाल्यावर

AT: "महान शिक्षक व्हावे आणि सत्यात जगावे."

सत्याविरुद्ध कांहीहि करता येणे

AT: "देवाच्या सत्याविरुद्ध करण्यास सक्षम असणे."

परंतु केवळ सत्यासाठी

AT: "सत्यासाठी खंबीरपणे उभे राहाणे."