Door43-Catalog_mr_tn/2CO/13/05.md

663 B

पसंतीस उतरलेले असे तुम्ही नाही

AT: "विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले नाही"

पसंतीस न उतरलेले असे आम्ही नाही

तो आणि त्याचा सेवा संघ हा येशू ख्रिस्तावरील विश्वासाने तारण पावला असल्याचे पौल साक्ष देत आहे. AT: "पसंतीस उतरलेले असे आम्ही आहो" (पाहा: पर्यायोक्ती)