Door43-Catalog_mr_tn/2CO/12/20.md

1.4 KiB

जशी माझी अपेक्षा आहे तसे कदाचित तुम्ही मला दिसून येणार नाही

AT: "मला जे दिसून येईल कदाचित ते मला आवडणार नाही."

तसा मी तुम्हांला दिसून येईन

AT: "माझ्या प्रतिसादा सारखे"

की असू शकतात

AT: "माझी अशी आशा आहे की मला आढळून येणार नाहीत"

पूर्वी पाप केलेय अशा पुष्कळ लोकांविषयी मला शोक करावा लागेल

AT: "तुमच्यापैकी कित्येकांनी अजूनही तुमच्या जुन्या पापांना सोडून दिले नाही म्हणून मला दु:ख होईल"

ज्यांनी पूर्वी पाप करून आपण आचारलेल्या अशुद्धपणाचा, जारकर्माचा, व कामातुरपणाचा अजूनहि पश्चात्ताप केला नाही

AT: "आणि यांनी आचारलेल्या लैगिक पापांचा अजूनहि पश्चात्ताप केला नाही."