Door43-Catalog_mr_tn/2CO/12/19.md

864 B

इतका वेळ आम्ही तुमच्याशी प्रतिवाद करीत होतो असे तुम्हांला वाटते काय?

पौल त्याच्या वर्तणुकीचे समर्थन करीत नव्हता हे तो स्पष्ट करीत आहे. AT: "तुम्ही असे समजू नका की इतका वेळ आम्ही तुमच्याशी प्रतिवाद करीत होतो." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

हे सर्व आम्ही तुमच्या उन्नतीसाठी बोलतो

AT: "हे सर्व आम्ही तुमच्या आध्यात्मिक वाढीसाठी बोललो."