Door43-Catalog_mr_tn/2CO/12/16.md

1.6 KiB

मी घूर्त होतो म्हणून, मी तुम्हांला कपटाने पकडले

AT: "परंतु दुसरे अवे समजतात की मी दिशाभूल करणारा व फसवा होतो" (पाहा: उपरोध)

ज्यांना मी तुम्हांकडे पाठविले त्यांच्यातील एकाच्या द्वारे तरी मी तुमचा गैरफायदा घेतला काय?

AT: "ज्या कोणाला मी तुमच्याकडे पाठविले त्याने तुमचा गैरफायदा घेतला नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तीताने तुमचा गैरफायदा घेतला काय?

AT: "तीताने तुमचा गैरफायदा घेतला नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

आम्ही सारख्याच चालीने चाललो नाही काय?

AT: "आम्ही सर्व समान वृत्तीचे आहो आणि सर्व तसेच जगतो." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

आम्ही एकाच आम्याने चाललो नाही काय?

AT: "आम्ही सर्व एकाच पद्धतीने कार्य करतो" (पाहा: अलाकारयुक्त प्रश्न)