Door43-Catalog_mr_tn/2CO/12/14.md

1.4 KiB

स्वत: तुम्ही मला पाहिजे आहा

AT: "मला केवळ ख्रिस्तामधील तुमची प्रीति आणि स्वीकृत्ती पाहिजे" (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

मी तुमच्या जिवासाठी फार आनंदाने खर्च करीन आणि स्वत: सर्वस्वी खर्ची पडेन

पौल त्यांच्या भौतिक किंवा आध्यात्मिक गरजां भागविण्याबद्दल बोलत आहे. AT: "मी स्वत: तुमच्यासाठी खर्ची पडेन आणि जे कांही माझ्याजवळ आहे ते मी तुमच्यासाठी खरच करीन."

मी जर तुम्हांवर अतिशय प्रीति करतो, तर तुम्ही माझ्यावर कमी प्रीति करावी काय?

AT: "तरी असे दिसते की मी जितके अधिक तुमच्यावर प्रेम करतो तितके कमी तुम्ही माझ्यावर प्रेम करता." (पाहा: अलंकारयुक्तप्रश्न)