Door43-Catalog_mr_tn/2CO/12/03.md

816 B

त्याच मनुष्याविषयी मला माहित आहे

"आणि मला माहित आहे की हा मनुष्य"

त्याला नेण्यांत आले होते

"नेले होते"

सुखलोक

"सुखलोक" हा शब्द स्वर्ग ह्या शब्दाशी (किंवा "तिसरा स्वर्ग") किंवा स्वर्गातील एका विशेष जागेशी समानार्थी असावा."

ज्याने अशी वाक्यें ऐकली

"आणि वाक्यें ऐकली"

अशा मनुष्याविषयी

"त्या मनुष्याविषयी"