Door43-Catalog_mr_tn/2CO/11/32.md

515 B

दिमिष्क नगरावर पहारा ठेवला होता

नगरच्या सर्व प्रवेशद्वारांवर पहारा ठेवला

मला अटक करण्याकरिता

AT: "जेणेकरून ते मला धरून अटक करू शकतील"

भिंत आणि त्याच्या हातातून मी निसटलो

"भिंत आणि मी निसटलो"