Door43-Catalog_mr_tn/2CO/11/27.md

1.0 KiB

भाषांतर टिप्पणी:

आणि उघडावागडेपणा

AT: "आणि मला उब आणण्यासाठी पुरेश्या कपड्याशिवाय"

एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय?

AT: "जर एखादा दुर्बळ असला तर मला दुर्बळ वाटत नाही काय? (पाहा: अलंकारयुक्तप्रश्न)

एखाद्याला पापांत पाडण्यास जो कारणीभूत होतो तो

AT: "एका बंधूला पापांत पाडण्यास जो कारणीभूत होतो तो" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

मला संताप येत नाही काय?

AT: "मी वेड्यासारखा होऊन संतप्त होतो."