Door43-Catalog_mr_tn/2CO/11/14.md

570 B

आणि ह्यांत आश्चर्य वाटण्यासारखे कांही नाही

"मला ह्याचे आश्चर्य वाटत नाही"

सैतानहि स्वत: तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो

"सैतान तेजस्वी दूत असल्याचे ढोंग करतो"

ह्यात कांही मोठे आश्चर्य नाही

"त्याचा असा अर्थ होतो की"