Door43-Catalog_mr_tn/2CO/11/12.md

903 B

निमित्त मिळू नये

दावा बंद किंवा कमजोर करावा.

ते ज्या बाबतीत प्रौढी मिरवितात त्या बाबतीत त्यांनी आम्हांसारखेच आढळून यावे

त्यांचे कार्य पौलासारखेच आहे अशी ते प्रौढी मिरवू पाहत होते.

कारण अशी माणसे

AT: "ती माणसे"

कपटी कामदार

"किंवा अप्रामाणिक कामदार"

ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारे

हे लोक ख्रिस्ताचे प्रेषित असल्याचे ढोंग करतात.