Door43-Catalog_mr_tn/2CO/10/07.md

998 B

तुमच्या डोळ्यांसमोर जे आहे ते स्पष्टपणे पाहा

AT: "तुमच्या समोर काय स्पष्ट असावे ह्याचा विचार करा"

त्याने स्वत:चा आठवण करावी

"त्याने आठवावे"

हे की तो जसा ख्रिस्ताचा आहे तसे आम्हीहि आहो

AT: "ज्याप्रमाणे तो ख्रिस्ताचा आहे तसे आम्हीहि ख्रिस्ताचे आहो."

तुमच्या उन्नतीसाठी

"ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून तुमच्या वाढीसाठी" किंवा "ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून तुमच्या वाढीच्या साहायार्थ"