Door43-Catalog_mr_tn/2CO/10/05.md

1022 B

प्रत्येक उंच उभारलेले असे सर्व कांही

AT: "मानवी तर्कवितर्काच्या गाविष्ठ हेतूंना" किंवा "प्रत्येक खोटे वादविवाद" # देवाच्या ज्ञ्याना विरूध्द

देवाच्या ज्ञाना विरुध्द

आम्ही प्रयेक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्ताच्यापुढे मान वाकविण्यांस लावतो

AT: "आम्ही प्रत्येक कल्पनेला येशू ख्रिस्ताच्या अधीन आणतो" किंवा "आम्ही प्रत्येक विचारला अंकित करून ख्रिस्ताचे आज्ञापालन शिकवितो."