Door43-Catalog_mr_tn/2CO/09/06.md

1.4 KiB

जो हा राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील, आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील

करिंथकरांच्या दान देण्याची तुलना पौल बी पेरणा

या एका शेतक

याशी करीत आहे. शेतक

याचे पीक ज्याप्रकारे तो किती कमी किंवा जास्त प्रमाणांत बी पेरतो ह्यावर अवलंबून असते त्याचप्रकारे करिंथ मंडळी त्यांचे दान किती देते ह्यावर देवाचा कमी किंवा जास्त आशीर्वाद अवलंबून आहे. (पाहा: रूपक)

कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो

सर्व ठिकाणी राहात असलेल्या सह

विश्वासणा

यांच्या गरजां भागविण्यासाठी देव स्वेच्छेने आणि आनंदाने दान देणा

या त्याच्या लोकांचा शोध करतो.