Door43-Catalog_mr_tn/2CO/08/13.md

845 B

ह्या कार्यासाठी

AT: "तुम्ही द्यावे असे विचारीत आहे"

निष्पक्षतेचे असावे

AT: "न्यायाप्रमाणे समान असावे"

ते असे की त्यांच्या वैपुल्यांतून तुमची सुद्धा गरज भागावी

"नंतर जेंव्हा तुम्हांला गरज लागेल तेंव्हा त्यांच्याजवळ तुम्हांला देण्यांस भरपूर असेल."

असे लिहिले आहे

"शास्त्रांत असे लिहिले आहे" (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)