Door43-Catalog_mr_tn/2CO/07/13.md

944 B

आम्ही ह्याद्वारे प्रोत्साहित झालो आहो

AT: "देवाच्या आणि आमच्या प्रती तुम्ही दाखविलेली सकारात्मक वृत्तीमुळे आमी प्रोत्साहित झालो आहो."

मी त्याच्याजवळ तुम्हांविषयी कसलाहि अभिमान बाळगला तरी

"मी त्याच्याजवळ तुम्हांविषयी अभिमान बाळगला."

मला खाली पाहाण्याची पाळी आली नाही

AT: "आणि तुम्ही मला निराश केले नाही."

खरे असल्याचे सिद्ध झाले

"खरे असल्याचे दाखविले."