Door43-Catalog_mr_tn/2CO/07/08.md

1.3 KiB

मी जेंव्हा पाहिले की माझे पत्र

AT: "माझ्या जेंव्हा लक्षांत आले की माझे पत्र"

परंतु कांही वेळ दु:खी झाला

AT: "परंतु तुम्ही केवळ कांही वेळ दु:खी झालात"

ईश्वरप्रेरित दु:खाचा अनुभव आला

ईश्वर प्रेरित दु:ख असे दु:ख आहे की जे पश्चात्ताप निर्माण करते.

ईश्वर प्रेरित दु:ख पश्चात्ताप निर्माण करते

ईश्वर प्रेरित दु:ख आपल्याला पापापासून दूर ठेवते.

तारण साधते

AT: "तारण मार्गाकडे घेऊन जाता"

तथापि ऐहिक दु:ख मरणास कारणीभूत होते

AT: "तथापि, ऐहिक दु:ख पश्चात्ताप निर्माण करीत नाही आणि म्हणून ते आध्यात्मिक मृत्यूकडे घेऊन जाते"