Door43-Catalog_mr_tn/2CO/07/02.md

1008 B

आमचा अंगीकार करा

"तुमच्या जीवनांत आम्हांला स्थान द्या" (पाहा: रूपक)

मी असे म्हणत नाही

AT: "मी तुम्हांला दोषी ठरविण्यासाठी असे बोलत नाही"

तुम्ही आमच्या अंत:करणांत आहात, आम्ही मरणार तुम्हांबरोबर आणि जगणारहि तुम्हांबरोबर

AT: "तुमच्याबरोबर जगण्या आणि मरण्या इतके आम्ही तुमच्यावर प्रेम करतो." (पाहा: वाक्प्रचार)

आमच्या सर्व संकटांत सुद्धा

AT: "आम्हांला सर्व त्रास सहन करावा लागला असूनहि"