Door43-Catalog_mr_tn/2CO/07/01.md

794 B

प्रियजनहो

पौल करिंथकरांचा उल्लेख करीत आहे.

आपण स्वत:ला शुद्ध करू या

देवाबरोबरील आपल्या संबंधावर विपरीत होईल अशा कोणत्याची पापाच्या स्वरुपासून दूर राहणे ह्याचा पौल उल्लेख करीत आहे.

जसा आपण पवित्रतेचा पाठपुरावा करू

पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करू.

देवाचे भय बाळगून

प्रभूच्यासमोर नम्र होऊन.