Door43-Catalog_mr_tn/2CO/06/14.md

2.0 KiB

च्या सोबत बद्ध होऊ नका

"एकत्र मिळणे" किंवा "घनिष्ठ संबंध ठेवणे" (पाहा: वाक्प्रचार)

विश्वासणाऱ्याची अविश्वासणाऱ्याशी भागीदारी कशी?

विश्वासणाऱ्याजवळ अविश्वाणाऱ्यासारखी मूल्यें नसतात. AT: "एक विश्वासी अविश्वाणाऱ्याशी कोणत्या मूल्यांत समान आहे?"

उजेडाची अंधाराशी कसली सहभागिता?

उजेड एकाचवेळी अंधाराबरोबर राहू शकत नाही. जेंव्हा उजेड येतो तेंव्हा अंधार नाहीसा होतो.

बलियार दुष्टात्म्याशी

"बलियार" हे सैतानाचे दुसरे नाव आहे.

किंवा विश्वास ठेवणारा व विश्वास न हेवाणारा हे वाटेकरी कसे होणार?

विश्वासणारे आणि अविश्वासणारे हे संपूर्णतया भिन्न मूल्यांद्वारे जगतात आणि ती मुल्यें परस्पर विरोधी आहेत.

आपण जिवंत देवाचे मंदिर आहो

सर्व ख्रिस्ती लोक मिळून झालेले मंदिर जेथे देव वस्ती करतो ह्याचा पौल उल्लेख करतो. AT: "आमच्या अंत:करणांत देवाचा आत्मा वस्ती करतो" (पाहा: रूपक)