Door43-Catalog_mr_tn/2CO/06/04.md

1.1 KiB

आम्ही

पौल स्वत:चा आणि तीमथ्याचा उल्लेख करीत आहे (पाहा: अपवर्जक)

सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो

AT: "आमच्या आचरण आणि बोलण्याद्वारे आम्ही देवाचे सेवक आहो हे साबित करतो"

सत्याच्या वचनामध्ये

"विश्वासूपणे सत्य बोलण्याद्वारे"

उजव्या आणि डाव्या हातातील नीतिमत्वाच्या शस्त्रास्त्रांनी

सर्व परिस्थितीमध्ये आध्यात्मिक सामर्थ्यानिशी देवा द्वारे सुसज्ज असल्याचा पौल उल्लेख करीत आहे. (पाहा: रूपक)