Door43-Catalog_mr_tn/2CO/05/01.md

1.3 KiB

पृथ्वीवरील घर

आमचे भौतिक शरीर (पाहा: वाक्प्रचार)

ज्यांत आम्ही राहतो ते मोडून टाकण्यांत आले

जेंव्हा आपले भौतिक शरीर नष्ट करण्यांत येईल.

देवाकडून आम्हाला स्वर्गात एक इमारत दिली गेली आहे, एक घर जे हातांनी बांधलेले नसून सार्वकालिक आह

आम्हाला राहाण्यास देव एक अनंतकालिक शरीर देईल (पाहा: वाक्प्रचार)

ह्या मंडपांत आम्ही कण्हत आहो

AT: "ह्या देहामध्ये आम्ही संघर्ष करीत आहोत"

आम्ही परिधान केल्याने उघडे सापडणार नाही

संभाव्य अर्थ १) देवाच्या नितीमत्वाने आम्हाला पांघरले जाईल किंवा २) देव आपल्याला नवीन शरीरें व वस्त्र देईल.