Door43-Catalog_mr_tn/2CO/04/13.md

1.6 KiB

पौल आणि तीमथी करिंथ येथील मंडळीच्या लोकांना लिहिण्याचे पुढे चालू ठेवतात.

आम्हांला तोच आहे

"आम्हांला" हा शब्द पौल, तीमथी आणि करिंथ येथील मंडळीचा उल्लेख करतो.

विश्वासाचा तोच आत्मा

"विश्वासाची तीच वृत्ती." एखादा व्यक्ती कसा विचार करतो व कसा निर्णय घेतो ह्याकडे "आत्मा" हा शब्द उल्लेख करतो. देवावर विश्वास ठेवण्याची त्यांची वृत्ती करिंथकरांसाराखीच आहे असे पौल आणि तीमथी असे म्हणतात.

मी विश्वास धरला आणि म्हणून मी बोललोहि

दावीद राजाचे हे अवतरण आहे .

तुमच्याबरोबर आम्हांला सादर करील

"आम्हांला" हा शब्द करिंथकरांना वगळतो" (पाहा: अपवर्जक)

आभारप्रदर्शन

चांगल्या देवानेच हे केले हे समजणे आणि त्यासाठ आत्याचे आभार मानने.