Door43-Catalog_mr_tn/2CO/04/03.md

1.8 KiB

आमची सुवार्ता आच्छादलेली आहे, आणि त्यांच्यासाठी आच्छादलेली आहे

"आच्छादले जाणे हा शब्द न समजणे ह्याच उल्लेख करतो. जर जे कांही आच्छादलेले आहे ते तुम्ही पाहू शक नाही. पाहिले न जाणे हे समजले न जाणे च्याच उल्लेख करते. (पाहा: वाक्प्रचार)

ह्या जगाचे दैवत

हा वाक्यांश सैतानाचा उल्लेख करतो. इंग्रजी भाषेमध्ये खोट्या देवांसाठी लहान "g" ह्या अक्षराचा उपयोग केला आहे आणि ख

या देवासाठी मोठ्या "G" ह्या अक्षराचा उपयोग केला आहे. इतर भाषांनी सुद्धा असे करण्याचा मार्ग बघावा. ह्या फरकाला सपष्ट करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे "God" आणि "god" ह्यांसाठी दुस

या शब्दांचा उपयोग करणे.

आंधळी केली आहेत

AT: "समजूत प्रतिबंधित केली आहे" (पाहा: वाक्प्रचार)

प्रकाश

"प्रकाश" हा शब्द सत्याचा उल्लेख करीत आहे (पाहा: वाक्प्रचार)