Door43-Catalog_mr_tn/2CO/03/09.md

2.0 KiB

पौल ख्रिस्ताच्या सेवेशी मोशेच्या नियमशास्त्राची तुलना करण्याचे पुढे चालू ठेवीत आहे.

दंडाज्ञाची सेवा

देवाने मोशेला जे नियमशास्त्र दिले होते त्याचा हा वाक्यांश उल्लेख करीत आहे. देवासमक्ष मनुष्याच्या अवज्ञेस हे दर्शवू शकते, परिणामत: मनुष्यास मृत्यूदंडाची शिक्षा.

नीतिमत्वाची सेवा

क्षमा येशू ख्रिस्ताच्या द्वारे देऊ केली जाते ह्या संदेशाचा हा वाक्यांश उल्लेख करतो. हे नियमशास्त्रासारखे जे केवळ मृत्यूदंड देते तसे नव्हे तर क्षमा आणि नवीन जीवन प्रदान करते,

तेजयुक्त

नियमशास्त्र जे सुद्धा तेजस्वी आहे त्यापेक्षाहि अधिक तेजस्वी ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची सेवा आहे.

जे तेजस्वी होते...जर ते

"ते" हा शब्द मोशेच्या नियम शास्त्राचा उल्लेख करतो.

ह्या तुलनेत

"ह्या प्रकारे"

ते कितीतरी अधिक

"ते ह्यापेक्षा चांगले आहे"

नष्ट होत चाललेले

"ज्याचा उद्देश पूर्ण झाला ते"